मतदार संघाचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास ; प्रचार रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या भादली-कडगाव-शेळगाव परिसरातील प्रचार रॅलीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत झाले. ...