• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात महायुतीचा वारू सुसाट! शिवसेनेची चौथी जागा बिनविरोध; विरोधक गारद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 2, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगावात महायुतीचा वारू सुसाट! शिवसेनेची चौथी जागा बिनविरोध; विरोधक गारद

जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने आपली घोडदौड कायम ठेवली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक १९ ‘अ’ मधून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रेखा चुडामण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या विजयामुळे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाची ही चौथी, तर महायुतीची एकूण पाचवी जागा बिनविरोध निवडून आली आहे.

प्रभाग १९ ‘अ’ मध्ये रेखा पाटील यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने हा मार्ग मोकळा झाला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी असले तरी, रेखा पाटील यांची निवड आता निश्चित मानली जात आहे.

​महायुतीचे पारडे जड..
या विजयामुळे जळगाव महापालिकेत मतदानापूर्वीच महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यात शिवसेनेचे (शिंदे गट) ४ आणि भारतीय जनता पक्षाच्या १ उमेदवाराचा समावेश आहे.
​

Tags: #jalgaon_city#political
Next Post
जळगाव मनपा : मतदानापूर्वीच महायुतीचा ‘डंका’; १२ जागांवर ‘बिनविरोध’ गुलाल!

जळगाव मनपा : मतदानापूर्वीच महायुतीचा 'डंका'; १२ जागांवर 'बिनविरोध' गुलाल!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add