मिशन जळगाव मनपा: गुलाबराव पाटील यांची मोठी घोषणा; भाजप-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब
जळगाव, (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासून जळगावच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आगामी जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी ...







