• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंत्री गिरीश महाजनांवर आ.एकनाथ खडसेंची तिखट प्रतिक्रिया

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 5, 2025
in राजकीय
0
मंत्री गिरीश महाजनांवर आ.एकनाथ खडसेंची तिखट प्रतिक्रिया

मुलगा गेल्याच दुःख महाजनांना नाही, पण मी अजूनही ते दुःख पचवू शकलेलो नाही !

भुसावळ, (प्रतिनिधी) : गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याच दुःख त्यांना नाही. पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दुःख मी अजूनही पचवू शकलेलो नाही, अशा तीव्र शब्दात आ. एकनाथराव खडसे यांनी प्रतिक्रिया भुसावळात व्यक्त केली आहे.

भुसावळ येथे एका कार्यक्रमात आले असताना आ. खडसे यांनी प्रसारमाध्यमांना हि प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यावर आ. खडसे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. नाथाभाऊ वर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात. गिरीश महाजन यांना मुलगा नसल्यामुळे मुलगा गेल्याच दुःख त्यांना नाही. पण माझा एकुलता एक मुलगा गेला ते दुःख मी अजूनही पचवू शकलेलो नाही, असेही आ. खडसे म्हणाले.

VIDEO 👇

 

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दीड महिना होऊनही खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक व्हावी. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना शिक्षा कशी होईल या दृष्टीने शासनाने पावलं उचलावी, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

VIDEO 👇


 

Tags: #ekanathshinde#girishmahajan#jalgaon #maharashtra#politicalBhusawal
Next Post
मतदान फोडल्याच्या समजुतीवरून वृद्धाला मारहाण

गुंडगिरी : पाणीपुरी विक्रेत्यास मारहाण करून लुटले !

ताज्या बातम्या

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त
गुन्हे

शनीपेठ पोलिसांची धडक कारवाई: सीसीटीव्हीच्या मदतीने रोकड चोरणारा आरोपी गजाआड, १ लाख रुपये व स्कूटर जप्त

July 18, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
शैक्षणिक

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 18, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
आरोग्य

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 18, 2026
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add