‘प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा क्षेत्र अधिकारी लाच घेताना रंगेहाथ! खाजगी इसमाद्वारे स्वीकारले पंधरा हजार
जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जळगाव येथील कार्यालयातील क्षेत्र अधिकारी, वर्ग-०२, राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) यांना लाचलुचपत ...








