जळगाव रणसंग्राम: नेत्यांची मनधरणी अपयशी; समर्थकांच्या आग्रहाखातर जितेंद्र मराठे अपक्ष मैदानात
जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी (दि. २) शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला ...















