भाजप-शिवसेना महायुतीचे एरंडोलमध्ये ‘शक्तिप्रदर्शन’! आ. अमोल पाटलांचा विरोधकांवर ‘विकास’ अस्त्राने प्रहार
एरंडोल, (प्रतिनिधी) : एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या महायुतीने शहरात आपली ताकद दाखवून दिली. ...














