जळगाव जिल्हा

जामनेर आगारात ५ नवीन एसटी बसचे लोकार्पण ; कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष

किरण चौधरी, जामनेर, (प्रतिनिधी) : जामनेर आगारात पाच नवीन बसेसची भर पडली आहे. महाराष्ट्र शासनाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या...

Read more

विशेष मोहीम : ३० एप्रिलपर्यंत रोजगार नोंदणीसाठी माहिती भरण्याचे आवाहन

जळगाव, (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग, शासनाच्या विविध विभागातील कार्यालये, महामंडळे, तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी उद्योग यांच्या...

Read more

दुचाकी समोरासमोर धडकल्याने न्यायालयातील लिपिकाचा मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद ते तरसोद दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये बोदवड येथील वरिष्ठ लिपिक...

Read more

मल्हारच्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन, हेल्प फेअर अंतर्गत देण्यात येणारा आरोग्यदूत पुरस्कार जाहीर

जळगाव, (प्रतिनिधी) : मल्हार च्या लाईफ इज ब्युटीफुल फाऊंडेशन द्वारे हेल्प फेअर अंतर्गत दरवर्षी देण्यात येणाऱ्या आरोग्यदूत पुरस्कारांची नावे नुकतीच...

Read more

विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजनांना घातले साकडे ; आमच्या सरांची बदली करू नका !

जामनेर, (प्रतिनिधी) : शिक्षकांची बदली होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी चक्क मंत्र्यांचेच घर गाठले. “आमचे सर आम्हाला चांगले शिकवतात, त्यामुळे त्यांची...

Read more

कार अपघातात चार वर्षीय मुलगा जागीच ठार ! ; आई-वडील व बहीण गंभीर जखमी

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : चाळीसगाव शहरातून धुळ्याकडे जाणाऱ्या कारला समोरून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत एका परिवारातील...

Read more

म्हशी धुताना तरुणाचा नदीत बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पुनगांव येथील २२ वर्षीय तरुण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हशी धुण्यासाठी गिरणा नदीत गेला असता त्याचा पाण्यात बुडून...

Read more

पिसाळलेल्या कुत्र्याला नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले ठार !

यावल (प्रतिनिधी) : शहरातील विस्तारित भागात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला होता. या भागातील वृद्ध महिलेसह तिघांना जबर चावा घेतल्याने तिघे...

Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भोकर येथे एका कर्जबाजारी शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि....

Read more

वीज पडून १५ वर्षीय बालकाचा मृत्यू ; तर आजोबा गंभीर जखमी !

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील धानवड परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होऊन वीज कोसळून पंधरा वर्षे वयाच्या बालकाचा जागीच मृत्यू झाला...

Read more
Page 84 of 270 1 83 84 85 270

ताज्या बातम्या

error: Content is protected !!