जळगाव जिल्हा

आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

जळगाव, (प्रतिनिधी) : भारत सरकार आयकर विभागातर्फे इन्कम टॅक्स विषयी जागृती अभियान सुरु आहे. त्याअनुषंगाने आज जैन इरिगेशन सिस्टम्स लि....

Read more

‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गंधार कला मंडळातर्फे रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव येथे मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात...

Read more

मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या तयारीदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मनपा आयुक्तांना निवेदन सादर करत...

Read more

अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा

​अमळनेर, (प्रतिनिधी) : अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत रंग भरण्यासाठी आता विविध पक्षांच्या...

Read more

१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!

​जळगाव, (प्रतिनिधी) : पेट्रोल पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील एका आरेखक कर्मचाऱ्याला...

Read more

जळगाव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा प्राथमिक फेरी जळगाव येथील छत्रपती...

Read more

निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : नगरपालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत...

Read more

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जळगाव तालुका अध्यक्षपदी ऐश्वर्या साळुंखे तर कार्याध्यक्षपदी किरण सपकाळे यांची नियुक्ती

​जळगाव, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जळगावच्या वतीने राष्ट्रवादी युवती काँग्रेस, जळगाव तालुका युवती अध्यक्षपदी ऐश्वर्या प्रशांत साळुंखे यांची तर जळगाव...

Read more

संघर्ष, साथ आणि यश! ‘ॲग्रोवर्ल्ड’च्या व्यासपीठावर आदर्श शेतकरी महिलांचा गौरव

​जळगाव, ​(प्रतिनिधी) : राज्यस्तरीय 'ॲग्रोवर्ल्ड २०२५' या भव्य कृषी प्रदर्शनाच्या अंतर्गत आज, रविवारी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श शेतकरी...

Read more

पर्यावरणाचा ऱ्हास, अणुशस्त्रे आणि फेक-न्यूजमुळे जगाला ‘महाधोका’: माजी खा. कुमार केतकर

​विद्यार्थी सहायक समितीतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कुमार केतकर यांचे महत्त्वपूर्ण व्याख्यान ​जळगाव, (प्रतिनिधी): जगापुढे पर्यावरणीय बदल, अणुशस्त्रांचा धोका आणि सोशल...

Read more
Page 50 of 297 1 49 50 51 297

ताज्या बातम्या

error: Content is protected !!