जळगाव जिल्हा

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोद ची निवड

जळगाव, दि.३१ - केंद्रीय विद्यालयाच्या १९ वर्ष वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर रश्मी रविंद्र कमोद या खेळाडूंची निवड झाली आहे. पुणे...

Read more

विद्यापिठात छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्याची मनसेची मागणी

जळगाव, दि.३१ - कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठात अनेक वर्षापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र स्थापन करण्यात आले आहे....

Read more

नेत्रदान चळवळीसाठी व्यक्तिगत स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक.. – विकास पाटील

जळगाव, दि. २९ - नेत्रदान चळवळ वाढविण्यासाठी आपल्या व्यक्तिगत स्तरावर सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील...

Read more

जैन हिल्स येथे सर्जा-राजाचा पोळा सण उत्साहात साजरा

जळगाव, दि.२६ - ऋषभराजांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक सहकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद... ज्ञानपीठकार डॉ. भालचंद्र नेमाडे, जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक जैन,...

Read more

राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या प्रकल्प अहवालास मान्यता

गजानन पाटील | अमळनेर, दि.२५ - राजमाता जिजाऊ शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या ८० कोटी रुपयांच्या प्रकल्प अहवालाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची मान्यता...

Read more

राजू बाविस्कर यांनी नवा नायक निर्माण केला.. – भालचन्द्र नेमाडे

जळगाव, दि.२५ - राजू बाविस्कर यांच्या लेखनात आक्रमताळेपणा नसून प्रांजळपणे लेखन केले आहे. त्यांनी नवा नायक दिला आहे. असे मत...

Read more

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य कला पुरस्कार जाहीर

जळगाव, दि.२४ - जैन उद्योग समूहाची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनतर्फे दुसरा व्दिवार्षिक 'कांताई जैन साहित्य-कला जीवनगौरव पुरस्कार'...

Read more

बहिणाईंच्या साहित्यात माणूसकीचा मार्ग.. – माजी कुलगुरू डॉ.सुदर्शन अय्यंगार

जळगाव, दि.२४ - कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जरी निरक्षर होत्या मात्र त्यांच्या साहित्यातून त्या ज्ञानी आहेत, ज्ञानाला पुस्तकाची किंवा कोणत्याही...

Read more

आदिवासी क्रांती सेनेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमीत्त प्रतिमा पुजन 

जळगाव, दि.२४ - शहरातील वाल्मीकनगर हनुमान मंदिर येथे आदिवासी क्रांती सेना व नाभिक समाजातर्फे मंगळवारी श्री संत सेना महाराज यांची...

Read more

हिवरखेडा त.वा. ग्रामपंचायतीत मनमानी कारभार व अपहाराची तक्रार

फराज अहमद | जामनेर, दि.२२ - तालुक्यातील हिवरखेडा त.वा.येथे ग्रामपंचायतीत २०१९-२० या वर्षात ग्रामपंचायतने गावात कामे न करता निधी काढल्याची...

Read more
Page 227 of 270 1 226 227 228 270

ताज्या बातम्या

error: Content is protected !!