• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली

पावसात देखील समाजातील विविध स्तरातील सदस्याचा मोठा उत्साह

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 2, 2021
in जळगाव जिल्हा
0
गांधी जयंती निमित्ताने प्रातिनिधीक अहिंसा सद्भभावना रॅली

जळगाव दि. 02 – गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून २ ऑक्टोबरला महानगर पालिकेच्या १७ मजली इमारतीपासून तर गांधी उद्यानापर्यंत अहिंसा सद्भभावना रॅली काढली जाते. यावर्षी समाजातील सर्व स्तरातील मोजक्या, प्रातिनिधीक सदस्याचा समावेश असलेली रॅली काढली गेली. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे सकाळी ७ वाजता रॅली काढण्यात आली परंतु मध्येच जोरदार पाऊस सुरू झाला तरी देखील सदस्यांनी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदविला. रॅलीचा समारोप गांधी उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून झाला.

यावर्षी गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे अहिंसा सद्भभावना रॅली काढण्याचे नियोजन करण्यात आले. रॅलीची सुरूवात डॉ. सी.जी. चौधरी व अकील इस्माईल यांच्याहस्ते हिरवा झेंडा दाखवून केली गेली. रॅलीमध्ये समाजातील विविध क्षेत्रातील, स्तरातील जवळपास ३०-३५ व्यक्ती प्रातिनिधीक स्वरुपात सहभागी झाले होते. त्यात आ. राजूमामा भोळे, गुलाबराव देवकर, शंभू पाटील, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, आयएमएचे डॉ. राधेश्याम चौधरी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉ. किशोर पवार, रोटरी क्लबचे गनी मेमन, लायन्स क्लबच्या सौ. किरण गांधी, सिंधी समाज व व्यापारी प्रतिनिधी अमर कुकरेचा, दिव्यमराठीचे संपादक दीपक पटवे, नाट्यकर्मी तथा शिक्षिका सौ. मंजुषा भिडे, विष्णू भंगाळे, एजाज मलीक, शिक्षण क्षेत्राचे सतीश मोरे, उद्योजक किरण बच्छाव, क्रेडाईचे अनिस शहा, लक्ष्मीकांत मणियार, गांधी रिसर्च फाउंडेनशनचे समन्वयक उदय महाजन तसेच सहकारी आदी यावेळी उपस्थित होते.

Next Post
भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा

भाजपतर्फे हरीभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add