• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बोदवड येथे गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 15, 2024
in Uncategorized
0
बोदवड येथे गळफास घेऊन महिलेची आत्महत्या

बोदवड (प्रतिनिधी) : शहरातील विद्यानगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या भावना दीपक मंदवाडे (वय ३०) या विवाहितेने घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

या महिलेची दोन्ही मुले सकाळी झोपेतून उठली. त्यावेळी त्यांना आई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या विवाहितेचे माहेर चुंचाळे, ता. यावल येथील आहे. घटना घडली त्यावेळी महिलेचे पती घरी नव्हते. नातलगांनी मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आणि गुन्हा नोंद करण्याची मागणी केली.

याबाबत पोलिसात लेखी तक्रार देण्यात आली आहे. बोदवड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुमित पाटील हे करत आहेत.

Next Post
नदीच्या पुरात २ जणांचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

नदीच्या पुरात २ जणांचा बुडून मृत्यू ; पाचोरा तालुक्यातील घटना

ताज्या बातम्या

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!
आरोग्य

अमळनेरच्या तीन महिन्यांच्या बालिकेला नवजीवन; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी उपचार!

June 2, 2026
वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!
जळगाव जिल्हा

वेस्ट टू एनर्जी: डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या ‘अन्नपुर्णालयम’मध्ये कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती!

June 2, 2026
भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी
जळगाव जिल्हा

भोकर येथे ७५ गरजूंना गृहपयोगी संच वितरण व आरोग्य तपासणी

June 2, 2026
जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर
जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेचा सस्पेन्स संपला! भाजप कडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर

June 1, 2026
मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

मेहरुण येथे श्रीराम प्रभू संघातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा

May 31, 2026
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण
कृषी

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन; १५०० विद्यार्थी करणार कृषी उद्योजकतेचे सादरीकरण

May 31, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group