• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महिलेची सोन्याची पोत लंपास ; एकाला अटक

जळगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
महिलेची सोन्याची पोत लंपास ; एकाला अटक

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागझीरा फाट्याजवळ मंदीरातून दर्शन घेवून येणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जबरी हिसकावून चोरी करणाऱ्या दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील मोहाडी गावात राहणाऱ्या कलाबाई लक्ष्मण सोनवणे (वय ५३) या महिला सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गिरणा नदीकाठावरील नागाई जोगाई मंदीराचे दर्शन घेवून सुन दिपाली सोनवणे आणि जेठाणी सुनंदाबाई सोनवणे यांच्यासोबत पायी येत होत्या. नागझीरा फाट्याजवळ संशयित आरोपी अमर ताराचंद मोरे (वय ३२) आणि निलेश अरूण सोनवणे (दोन्ही रा. भातखंडा ता पाचोरा) यांनी कलाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरून पसार झाले.

याप्रकरणी कलाबाई सोनवणे यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमर ताराचंद मोरे आणि निलेश अरूण सोनवणे दोन्ही रा. भातखंडा ता पाचोरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमर मोरे याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.

Tags: #jalgaon #maharashtraCrime
Next Post
देवीचे पाठ वाचण्यासाठी गेलेल्या महिलेच्या बंद घरात चोरी

देवीचे पाठ वाचण्यासाठी गेलेल्या महिलेच्या बंद घरात चोरी

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद
राजकीय

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतले तांदळवाडीत ग्रामदैवतांचे आशीर्वाद

June 18, 2026
प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी
जळगाव जिल्हा

प्रभाग क्र. ९ मधील सांडपाण्याच्या समस्येची दखल; उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून प्रत्यक्ष पाहणी

June 18, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
जळगाव जिल्हा

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
जळगाव जिल्हा

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
मनोरंजन

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट
जळगाव जिल्हा

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबादमध्ये महायुतीची मोर्चेबांधणी; नगराध्यक्ष व नगरसेवकांची घेतली भेट

June 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group