• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्री महालक्ष्मी मित्र मंडळातर्फे शारदा नवरात्रोत्सवा निमित्त कुवारीका पूजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 8, 2024
in जळगाव जिल्हा, धार्मिक
0
श्री महालक्ष्मी मित्र मंडळातर्फे शारदा नवरात्रोत्सवा निमित्त कुवारीका पूजन

जळगाव, दि.०८ (प्रतिनिधी) : मेहरुण मधील रामेश्वर कॉलनी परिसरात संस्कृती टिकवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी श्री महालक्ष्मी मित्र मंडळातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भक्तिमय वातावरणात शारदा नवरात्रोत्सवा निमित्त १०८ कन्याकुमारी पूजन करण्यात आले. संध्याकाळी हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला.

मंडळाच्या प्रत्येक सदस्या कडून सर्वप्रथम प्रत्येक बालिकेचे पाय धुण्यात आले. नंतर पूजा करून त्यांना शालेय उपयोगी वस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजक मुकेश नाईक, अतुल महाजन, कल्पेश देवरे, अध्यक्ष सागर देवरे यावेळी उपस्थित होते. मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील महिला- पुरुष यांचे सहकार्य लाभले.

Next Post
मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ; तिघांचा मृत्यू

मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ; तिघांचा मृत्यू

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात जागतिक दूरसंचार दिन उत्साहात साजरा

May 19, 2026
अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
जळगाव जिल्हा

अघोषित लोडशेडिंगमुळे जळगावकर हैराण; आमदार राजूमामा भोळेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

May 16, 2026
राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड
क्रिडा

राष्ट्रीय बास्केटबॉल शिबिरासाठी जळगाव जिल्ह्यातील भाग्येश पाटील ची निवड

May 16, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

May 16, 2026
कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!
आरोग्य

कमी वजन, मुदतपूर्व जन्म… तरीही जिद्दीने जिंकली मृत्यूशी झुंज!

May 15, 2026
नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा
जळगाव जिल्हा

नोकरीची सुवर्णसंधी | जिल्ह्यातील युवकांसाठी ‘शिका व कमवा’ या धोरणाअंतर्गत भरती मेळावा

May 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group