• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राजेशसिंह चंदेल चाळीसगावच्या डीवायएसपी पदी

राज्याच्या गृह विभागाचे आदेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 3, 2024
in जळगाव जिल्हा
0
राजेशसिंह चंदेल चाळीसगावच्या डीवायएसपी पदी

चाळीसगांव, (प्रतिनिधी) : राज्याच्या गृह विभागाने नूतन १२ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाचे अवर सचिव संदीप गो. ढाकणे यांनी नुकतेच काढले. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव म्हणून पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक राजेशसिंह अर्जुनसिंग चंदेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चाळीसगांव नियुक्ती होण्यापुर्वी ते पुणे, मुंबई येथे गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. राजेशसिंह चंदेल यांनी मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले आहे. मेहुणबारे येथे असतांना त्यांनी केलेल्या गुन्हे अन्वेषणाचे आणि पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल कायदा व सुव्यवस्थेचे वरिष्ठांकडून कौतुक झाले होते.

त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली त्यानंतर त्यांची संभाजीनगर जिल्ह्यातील चापानगर येथे बदली झाली. पुढे त्यांच्या कामगिरीची दखल घेवून त्यांना बीड येथे एलसीबीचा पदभार देण्यात आला. त्यानंतर ते पुन्हा जळगांव जिल्ह्यात आले नंतर त्यांनी मुक्ताईनगर, जळगांव एलसीबी आणि जामनेर येथे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर त्यांची पदोन्नती झाली. आता ते पुन्हा जळगांव जिल्ह्यात आले असून चाळीसगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लवकरच पदभार स्विकारतील.

Tags: Police
Next Post
जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन ला सुवर्ण

जैन स्पोर्टस् अकॅडमी चा तायक्वांडो खेळाडू पुष्पक महाजन ला सुवर्ण

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group