• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा, सामाजिक
0
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

यावल तालुक्यातील कासवे येथील घटना

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कासवे येथे शेतामध्ये निंदणी करीत असलेल्या शेतकऱ्याला साप चावल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू  झाला आहे. यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कासवे येथील रहिवाशी उखा केशव कुऱ्हाडे वडार (वय ५८) असे मयत इसमाचे नाव आहे.

उखा कुऱ्हाडे यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. उखा कुऱ्हाडे हे दि.४ रोजी बटाईने केलेल्या शेतामध्ये निंदणीचे काम करत होते. त्यावेळी त्यांच्या पायाला सर्पदंश झाला. त्यांना लागलीच जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. परंतु शुक्रवारी त्यांचे निधन झाले.

घटनेची पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कासवे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags: Crimeyaval
Next Post
शरद पवार गटातर्फे १०० विधानसभेच्या जागा लढण्यावर तयारी

शरद पवार गटातर्फे १०० विधानसभेच्या जागा लढण्यावर तयारी

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add