• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 8, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; डोक्यात दगड घालून केली निर्घृण हत्या !

चोपडा तालुक्यातील घटनेने खळबळ

चोपडा, (प्रतिनिधी) : एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरापासून जवळच असलेल्या एका गावाच्या शेतात शनिवार दि. ७ सप्टेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी एका संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांची दिली असून यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

चोपडा शहरापासून १५ ते २० किलोमीटर असलेल्या गावात एक मोलमजुरी करणारा परिवार शेत शिवारामध्ये राहतो. या परिवारातील एक १४ वर्षीय मुलगी ही घराजवळ असताना संशयित आरोपी तेथे आला. त्याने या मुलीला शेतामध्ये ओढत नेऊन तिच्यावर बळजबरी करून अत्याचार केला. त्यानंतर तिची डोक्यात दगड टाकून निर्घुण हत्या केली. दरम्यान ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवली.

यानंतर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच एलसीबी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी फॉरेनसिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली. या घटनेमुळे चोपडासह जळगाव जिल्हा हादरला आहे. संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव स्थापनेचे चैतन्यदायी वातावरण असताना दुसरीकडे मात्र चोपडा तालुक्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे.

Tags: chopdaCrimemurderrape
Next Post
शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add