• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गोडावूनचा पत्रा कापून चोरट्यांनी एक लाख ११ हजारांची रक्कम लांबविली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 4, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
गुटख्याचे वाहन परस्पर सोडून दिल्याप्रकरणी चार पोलीस निलंबीत

जळगाव, (प्रतिनिधी) : गोडावूनच पत्रा कापून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्याठिकाणावरील ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या चावीने तिजोरी उघडून त्यामध्ये ठेवलेली १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरुन नेली. ही घटना एमआयडीसीतील ईस्टाकार्ड सर्विसेस प्रा. लि. या कंपनीच्या गोडावूनमध्ये  रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एसएमआयटी महाविद्यालया परिसरातील म्हाडा कॉलनीत पवन किशोर गाडीलोहार हे वास्तव्यास असून ते एमआयडीसी परिसरातील इंस्टाकार्ड सर्विसेस प्रा. लि. कंपनीमध्ये नोकरीस आहे. या कंपनीचे एमआयडीसीतील अजिंठा रोडवर प्लॉटनंबर जी २/७ मध्ये गोडावून आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या गोडावूनचा पत्रा कापून ते आतमध्ये शिरले.

दुसऱ्या दिवशी उघडकीस आली घटना

चोरट्यांनी ड्रावरमध्ये ठेवलेल्या चावीने तेथील तिजोरी उघडून त्यात असलेली १ लाख ११ हजार ४३० रुपयांची रोकड चोरुन नेली. दि. २ रोजी नेहमीप्रमाणे पवन गाडीलोहार हे कंपनीत आले असता, त्यांना तिजोरी उघडी असल्याचे दिसून आली. कंपनीत चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर पवन गाडीलोहार यांनी तात्काळ घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोहेकॉ दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पो.हे कॉ दत्तात्रय निकम हे करीत आहे.


 

Tags: CrimeJalgaon
Next Post
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

रस्ता वापराचा वाद ; महिलेचा शिवीगाळसह केला विनयभंग

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add