• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रस्ता वापराचा वाद ; महिलेचा शिवीगाळसह केला विनयभंग

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 4, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
शेतकऱ्याची ३५ हजारांची रोकड लांबविली

चौघांविरुद्ध गुन्हा ; जळगाव तालुक्यातील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिलखेडा शिवारात शेतीचा रस्ता वापरावरून एका महिलेला शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील पिलखेडा परिसरात ५३ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे पिलखेडा शिवारातील शेतात त्या ३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता गेले असताना रस्त्याच्या वापराच्या वादावरून प्रकाश धोंडू कोळी याने महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडका घेऊन महिलेच्या अंगावर धावून आला. त्यानंतर शांताराम चैत्राम कोळी, महेंद्र शांताराम कोळी आणि जितेंद्र शांताराम कोळी यांनी महिलेला शिवीगाळ करून हातपाकडून विनयभंग केला.

याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून प्रकाश धोंडू कोळी, शांताराम चैत्राम कोळी, महेंद्र शांताराम कोळी आणि जितेंद्र शांताराम कोळी चौघे रा. पिलखेडा ता. जळगाव या चौघांवर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: CrimeJalgaon
Next Post
चार वर्षांच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

चार वर्षांच्या मुलीवर तीन अल्पवयीन मुलांकडून अत्याचार

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!
जळगाव जिल्हा

कामचुकारपणा आणि गैरप्रकार खपवून घेणार नाही; उपमहापौरांचा आरोग्य विभागाला सज्जड इशारा!

March 14, 2026
अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई
गुन्हे

अल्पवयीन मुलीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन विनयभंग; ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group