• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी घेतले निसर्गाच्या सानिध्यात अभ्यासाचे धडे

प्रगती विद्यामंदिर शाळेचा नावीन्यपूर्ण उपक्रम

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 25, 2021
in शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांनी घेतले निसर्गाच्या सानिध्यात अभ्यासाचे धडे

जळगाव, दि. 25 –  सद्या कोरोना काळात शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे सुरु आहे. यात शिक्षण देताना अनुभवातून शिक्षण या क्लूप्तीचा नावीन्यपूर्ण स्वरूपात उपयोग करत प्रगती विद्यामंदिर शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोज भालेराव यांनी निसर्गसानिध्यात अभ्यासाचे धडे हा उपक्रम राबवला.

यात विद्यार्थ्यांना त्यांच्या घराच्या परिसरात असलेल्या वनस्पतीचे अवयव जसे कि पान, फुल, फळे, खोड यांचे निरीक्षण करायला सांगितले. पानांचे निरीक्षण करताना पानांचे मुख्य प्रकार, साधे पान व संयुक्त पान हे आहेत. ते कसे ओळखायचे, सपुष्प वनस्पती व अपुष्प वनस्पती हे कसे ओळखायचे, पानांचे भाग इत्यादीची माहिती त्यांना निसर्गसानिध्यात जाऊन स्वतःच्या निरीक्षनातून आणि त्यात आलेल्या अनुभवातून शिकविण्यात आले. आपण निसर्गातून खूप काही शिकू शकतो हे विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवातून शिकायला मिळाले.

या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रेमचंद ओसवाल यांनी केले. तसेच निसर्ग आपला गुरु असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई दुनाखे यांनी अनुभवातून शिकलेले कधीच आपण विसरू शकत नाही. म्हणून स्वतःच्या अनुभवातून शिकणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांनी अशाचा पद्धतीने विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहान केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे पालकांनी तसेच सर्व शिक्षकांनी कौतुक केले.


 

Next Post
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील आयमा फेस्टिव्हलचे आयोजन 

आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे राष्ट्रीय पातळीवरील आयमा फेस्टिव्हलचे आयोजन 

ताज्या बातम्या

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेद्वारे इनग्विनल हर्नियावर प्रभावी उपचार

November 29, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 29, 2026
पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला
गुन्हे

पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक; १० हजारांचा मोबाइल लुटला

November 29, 2026
कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 
खान्देश

कार झाडावर झालेल्या अपघातात शिवसेना कार्यकर्त्याचा मृत्यू ; बिल्दी धरणाजवळील घटना 

November 29, 2026
रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार
खान्देश

रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या यावलमधील दोघे हद्दपार

November 29, 2026
एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना
गुन्हे

एटीएसच्या नावाने शिक्षकाला ३२.४० लाखांचा चुना

November 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add