• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चित्रकला स्पर्धेत मानव सेवा प्राथमिक शाळेचे यश

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 29, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
चित्रकला स्पर्धेत मानव सेवा प्राथमिक शाळेचे यश

जळगाव, दि.२९ (प्रतिनिधी) : येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी शासकीय बाल चित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर यश मिळवलेले आहे. शासकीय बालचित्रकला स्पर्धा दि.१३ ऑगस्ट २०२४ रोजी भगीरथ शाळेत घेण्यात आली या शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवी या गटात एकूण १४ विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.

यात साक्षी लहू सोनवणे इयत्ता सातवी हिने तालुकास्तरावर क्रमांक मिळवलेला आहे. या विद्यार्थ्यांना शाळेतील कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्यासह प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माया आंबटकर बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.

यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर .एस. डाकलिया व मानद सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Next Post
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त टेबल टेनिस प्रशिक्षण केंद्राचा प्रारंभ

ताज्या बातम्या

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या
गुन्हे

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

July 22, 2026
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
आरोग्य

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 22, 2026
कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन
क्रिडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन; ३० जुलैपर्यंत नावनोंदणीचे आवाहन

July 22, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन
आरोग्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘आरोग्य संपदा शिबिर’ चे आयोजन

July 22, 2026
अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूती ट्री फेस्टिवल मध्ये सीड बॉल तयार करून दिला पर्यावरणाचा संदेश

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add