• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंद घर फोडून साडे तीन लाखांचा ऐवज लांबविला

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 28, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बंद घर फोडून साडे तीन लाखांचा ऐवज लांबविला

वरणगाव, (प्रतिनिधी ) : बंद घर फोडून घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ३ लाख ५१ हजार ७५३ रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शहरातील मकरंद नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदीप भिका वाघ वय ४० रा. मकरंद नगर, वरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती व मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते घराला कूलूप लावून कामानिमित्त निघून गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १ लाख ५३ हजार ७५३ रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे २४ ऑगस्ट रोजी उघडकीस आले. याप्रकरणी सोमवारी २६ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे.

Tags: Crimegharfodivarangaon police
Next Post
बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या २० उपनिरीक्षकांच्या विवीध पोलीस स्टेशनला नेमणूक

बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या २० उपनिरीक्षकांच्या विवीध पोलीस स्टेशनला नेमणूक

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add