• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’चे जळगावात आयोजन

जळगावकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 17, 2024
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन, सामाजिक
0
‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’चे जळगावात आयोजन

ढोल ताशा लेझीम पथक स्पर्धेने महोत्सवाची होणार सुरुवात

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील लोकप्रिय आ. राजूमामा भोळे यांच्यावतीने पहिल्यांदाच ‘आमदार सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन जळगाव शहरात दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त रविवार दि. १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सागर पार्क येथे ढोल ताशा व लेझीम पथक महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये विविध गणेश मंडळाचे ढोल ताशा पथक तसेच लेझीम पथक सहभागी होणार आहेत. याशिवाय महोत्सवात पथनाट्य देखील सादर होतील. यासाठी अनेक संघांनी नोंदणी केली असून तरुणांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलागुणांना बहरण्यासाठी संधी मिळावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजक आ. सुरेश भोळे तथा राजूमामा भोळे यांनी सांगितले आहे.

तसेच दि. २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींसा
पाककला, रांगोळी, मेहंदी, चित्रकला, भजन, मंगळागौर समूहगीत, समूह नृत्य, बालनाट्य,साडी वेशभूषा यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे संपन्न होत असून जास्तीत जास्त संख्येने महोत्सवात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon_city#mlaRajumama
Next Post
पिकअप वाहनाला दुचाकीची धडक ; दोन तरुण ठार

पिकअप वाहनाला दुचाकीची धडक ; दोन तरुण ठार

ताज्या बातम्या

चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई
गुन्हे

चाकू हल्ला करून लुटणारी टोळी जेरबंद; तालुका पोलिसांची धडक कारवाई

June 21, 2026
अपघाताचा बनाव उघडकीस; यावल पोलिसांनी खुनाचा छडा लावून ३ आरोपींना केले जेरबंद!
गुन्हे

अपघाताचा बनाव उघडकीस; यावल पोलिसांनी खुनाचा छडा लावून ३ आरोपींना केले जेरबंद!

June 21, 2026
जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला नियमित योगा, व्यसनमुक्तीचा संकल्प
आरोग्य

जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला नियमित योगा, व्यसनमुक्तीचा संकल्प

June 21, 2026
गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गुन्हे

गुजरातधून चोरी झालेली कार जळगावात जप्त; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

June 21, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group