• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिकअप वाहनाला दुचाकीची धडक ; दोन तरुण ठार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 18, 2024
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
पिकअप वाहनाला दुचाकीची धडक ; दोन तरुण ठार

जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक येथील घटना

जामनेर (प्रतिनिधी) : रस्त्यात अचानक थांबलेल्या पिक-अप वाहनावर मागून येणारी भरधाव दुचाकी धडकून दोन तरुण ठार झाल्याची घटना घटना कुंभारी बुद्रुक ता. जामनेर येथे शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

पीतांबर डिगंबर जोशी (वय २८) व बापू रवींद्र गोपाळ (वय २७, रा. कुंभारी बुद्रूक – ता. जामनेर) अशी मृत तरुणांची नावे आहेत. कुंभारी गावात परिवारासह ते राहत होते. यातील एक जण जागीच ठार झाला तर दुसऱ्याला उपचारासाठी जळगावकडे नेत असताना त्याचा मृत्यू झाला.

मृत तरूण हे दुचाकीने जात असताना शनिवारी दि. १७ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी पिकअप वाहनावर धडकली. ही धडक एवढी जोरात होती की, एकजण जागीच ठार झाला. तर दुसऱ्या तरुणाला जळगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अपघातातील पिक अप वाहनास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.


 

Tags: accidentCrimeJamner
Next Post
“मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा” हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान  -पालकमंत्री गुलाबराव पाटील

“मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा” हे अभियान गुणवत्ता वाढीसाठी वरदान -पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add