• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दोन महिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
दोन महिलांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा

अमळनेर | दि. ०९ ऑगस्ट  जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिच्या चुलत सुनेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शहरातील कंजरवाडा भागात गुरूवारी उघडकीस आली असून याप्रकरणी  अमळनेर पोलीस ठाण्यात १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनिता शंकर लांडगे वय ५५ रा. कंजरवाडा, अमळनेर या आपल्या परिवारासह राहायला असून गुरूवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्या घरी तिच्या चुलत सुन रूपाबाई विक्की बाटुंगे यांच्यासोबत बोलत होते. यावेळी परिसरात राहणारे मीनाक्षी सुरज कंजर रा. कंजरवाडा अमळनेर हिच्यासह तिच्या नातेवाईकांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून सुनिता लांडगे या महिलेसह तिच्या चुलत सुनेला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली.

याप्रकरणी सुनिता लांडगे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानुसार मीनाक्षी सुरज कंजर, नितीन साजन तमाईचे, सचिन साजन तमाईचे, तुषार सुरज गुमाणे, सुमनबाई नितीन तमाईचे, रोमा सचिन तमाईचे, नैना रोहित बाटुंगे, बेलाबाई कंजर, प्रिया गणेश बागडे, गब्बूबाई बागडे, नरेंद्र कोचरे आणि प्रितेश बागडे सर्व राहणार कंजरवाडा अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.

Tags: Crimemarhan
Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

धावत्या रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add