• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हळू आवाजात बोल सांगितल्याने पोलिसाला तिघांनी बदडले

रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 9, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील शिव कॉलनीतील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी गेलेल्या तरूण पोलिसाला तीन जणांनी दारूच्या नशेत येवून शिवीगाळ व मारहाण करत जवळील खूर्ची मारून डोळ्याला दुखापत केल्याची घटना मंगळवारी रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी बुधवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी नितेश जयराम बच्छाव (वय ३३ रा. वाघ नगर, जळगाव) हे रामानंदनगर पोलीस ठाण्यात हजेरी मास्टर असून त्याचे मित्र शरद साळवे व दिपक असे तिघेजण शिवकॉलनीतील हॉटेल स्वाद येथे जेवणासाठी बसलेले होते. त्यावेळी त्यांच्या बाजूला संशयित आरोपी नितीन गंगाधरराव देशमुख (वय ५०, रा. जिल्हापेठ, लिलाधर सदाशिव तायडे (वय ७१ रा. शिवकॉलनी) आणि विनोद राजू चव्हाण (वय ३५ रा. धरणगाव) हे तिघे दारू पिण्यासाठी बसलेले असतांना मोठमोठ्याने आरडाओरड करत होते.

त्यावेळी नितेश बच्छाव यांनी तिघांना हळू आवाजात बोलण्याचे सांगितले. या रागातून तिघांनी नितेश यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जवळील खुर्ची मारून डोळ्याला दुखापत केली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार मारहाण करणारे नितीन गंगाधरराव देशमुख, लिलाधर तायडे आणि विनोद राजू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.

 


 

Tags: CrimeJalgaon
Next Post
४० लाखांची फसवणूक करणाऱ्या भामट्याच्या मुसक्या आवळल्या

तापी नदी पात्रात सापडले नवजात अर्भक

ताज्या बातम्या

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद
गुन्हे

जळगाव एम.आय.डी.सी. पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्ट्यासह एक तरुण जेरबंद

June 30, 2026
‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश
जळगाव जिल्हा

‘एक भारत.. एक सुर’ कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश

June 30, 2026
तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक
जळगाव जिल्हा

तरुणांमध्ये हार पचविण्याची क्षमता हवी : कृष्णराज महाडिक

June 30, 2026
जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य
क्रिडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 30, 2026
डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव
जळगाव जिल्हा

डॉ. उमाकांत चौधरी यांचा गोल्ड मेडल अवॉर्डने गौरव

June 30, 2026
रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर
जळगाव जिल्हा

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलाईटची जिल्हास्तरीय पुरस्कारांवर मोहोर

June 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group