• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाडवंजारी जातीचा भटक्या जमातीमध्ये समावेश ; शासनाचा निर्णय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
लाडवंजारी जातीचा भटक्या जमातीमध्ये समावेश ; शासनाचा निर्णय

जळगाव दि.०८ ऑगस्ट २०२४ | महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने वंजारी या मुख्य जातीची लाड वंजारी हि पोटजात म्हणून भटक्या जमाती (ड ) क्रमांक (३०) मध्ये समावेश करण्याला शासन आदेशांव्ये मान्यता देण्यात आली आहे. वंजारी आणि लाड वंजारी अशा मुख्य आणि पोट जाती होत्या. त्यात आता लाडवंजारी या जातीचा नव्याने समावेश केल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला होता.

या संदर्भातील अधिसूचना काढावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनपाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केली होती. अधिसूचना तातडीने निघाल्यास शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियासाठी पडताळणी दाखले मिळणे सोयीचे होईल, असे निवेदनात म्हटले होते.

आता महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभाग शासन निर्णय क्रमांक आयोग -२०२४ / प्र. क्र. ६०/ मावक नुसार ६ ऑगष्ट रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव र. रा. पेटकर यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत नाईक, नामदेव वंजारी समवेत पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. हे निवेदन समस्त वंजारी समाज सेवा संस्था मेहरूण संचलित जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटनेतर्फे देण्यात होते.

Tags: aldvanjariJalgaonprashant naik
Next Post
शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने भगव्या सप्ताहाचा शुभारंभ

शिवसेना जळगाव महानगरच्या वतीने भगव्या सप्ताहाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेसमोर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठिय्या; नागरी समस्यांवरून जोरदार निदर्शने

August 20, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे अ‍ॅन्टी रॅगींग सप्ताहात जनजागृती

August 20, 2026
परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील
जळगाव जिल्हा

परिषदेतील वक्त्यांनी दिलेले ज्ञान विद्यार्थ्यांसाठी संपत्ती- डॉ. उल्हास पाटील

August 20, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
खान्देश

ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

August 20, 2026
रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा
खान्देश

रशियन कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील वकिलाची साडेसात लाखांची फसवणूक; पुण्याच्या दोघांवर गुन्हा

August 20, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

खिर्डी बुद्रुक येथे बंद घर फोडून दीड लाखाचा मुद्देमाल लांबवला; निंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल

August 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add