• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इनरव्हिल क्लबतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 8, 2024
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक, सामाजिक
0
इनरव्हिल क्लबतर्फे मुक बधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

जळगाव | दि.०८ ऑगस्ट २०२४ | इनरव्हिल क्लब ऑफ जळगावतर्फे अपंग सेवा संचालित मूक बधिर विद्यालयामध्ये ४७ च्यावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. इनर व्हिल क्लब ऑफ जळगावच्या अध्यक्षा उषा जैन, प्रोजेक्ट चेअरमन आबिदा काझी, उज्ज्वला टाटिया, नूतन कक्कड यांच्या सहकार्यातून गणवेश वाटप झाले.

स्वतंत्रदिनाच्या पार्श्वभूमिवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन रंजन शहा, ज्योती संघवी यांच्या माध्यमातून घेण्यात आली व खाऊ वाटप करण्यात आले. सुनीता दमानी यांनी विद्यार्थ्यांना कार्डशिट वाटप केले. चित्रकला स्पर्धेतून प्रथम पाच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यात अनुक्रमे सुमौन पाखेरा, कौस्तुभराज भोई, पूर्वा चौधरी, दिया पाटील, अहमद रजा या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविले.

यावेळी लिला अग्रवाल, दिप्ती अग्रवाल, रश्मी मित्तल, तनुजा मोरे, रोहिणी मोरे, दिशा अग्रवाल, संध्या महाजन, मनिषा सराफ, साधना गांधी, रुची चाँदीवाल,शैला कोचर यांची उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका निता सोनवणे, निशात शेख, यांनी अध्यक्षा उषा जैन सह क्लबच्या सदस्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी कार्डशिट पेपरचा वापर करुन तिरंगामध्ये कॅप व बॅच तयार केला होता. हेमंत मुंदडा यांनी सुत्रसंचालन केले.


 

Next Post
लाडवंजारी जातीचा भटक्या जमातीमध्ये समावेश ; शासनाचा निर्णय

लाडवंजारी जातीचा भटक्या जमातीमध्ये समावेश ; शासनाचा निर्णय

ताज्या बातम्या

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
खान्देश

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 5, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 5, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add