• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

हेडावे येथे मूलभूत सुविधा योजने अंतर्गत विकास कामे सुरू

जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2021
in राजकीय
0

गजानन पाटील | अमळनेर – तालुक्यातील हेडावे येथे मुलभुत सुविधा २५१५ योजनेअंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे कामाचा तसेच जिल्हा नियोजन समिती अंतर्गत व्यायाम शाळा बांधकाम कामाच्या भुमिपूजनाचा सोहळा जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बाजार समितीचे एल टी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, सरपंच दिलबर गायकवाड, उपसरपंच अमोल ब्रम्हे, सदस्य कुंदन पाटील, मनीषा पाटील, गोडमबाई पाटील, दिलीप पाटील, मायाबाई ब्रम्हे, कल्पना भिल, गुलाब पाटील, लोटन पाटील, धनंजय पाटील, भास्कर पाटील, छबिलाल पाटील, दिलीप पाटील, शामकांत पाटील, गोकुळ पाटील, अधिकार पाटील, प्रवीण पाटील, भाऊसाहेब पाटील, विजय पाटील, किशोर पाटील, बापू पाटील, भीमराव पाटील, कृष्णराव पाटील, धनराज पाटील, किरण पाटील, चेतन पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Tags: AmalnerGajanan PatilJalgaon newsMlaअनिल भाईदास पाटील
Next Post
श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत ?..

श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत ?..

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!
जळगाव जिल्हा

गोदावरी संगीत महाविद्यालयात ‘मृगोत्सव’ उत्साहात संपन्न!

June 20, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन
आरोग्य

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात २१जून रोजी ’आंतरराष्ट्रीय योग दिन’चे आयोजन

June 20, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन
जळगाव जिल्हा

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात पालक-शिक्षक सभेचे आयोजन

June 20, 2026
विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित
जळगाव जिल्हा

विकसित भारत रोजगार योजना’ अंतर्गत २,४०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान वितरित

June 20, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; मुक्ताईनगर तालुक्यात ‘ऑपरेशन ड्रॉप केस’ अंतर्गत यशस्वी ‘सर्जिकल स्ट्राईक’!

June 19, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जटील पध्दतीच्या हृदय शस्त्रक्रियांसाठी डॉ. अदनान अली यांची सेवा उपलब्ध

June 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group