• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत ?..

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 16, 2021
in आरोग्य
0
श्रावणात नॉनव्हेज का खात नाहीत ?..

खान्देश प्रभात न्युज | श्रावण महिन्यात उपवास केले जातात. काहीजण फक्त या महिन्यात अतिशय कडक उपवास करतात. तसेच श्रावण महिन्यात मांसाहार केला जात नाही. दरम्यान या महिन्यातील अनेक धार्मिक सणवार साजरे करत देवाची पूजा अर्चा केली जाते.

श्रावणात मांसाहार न करण्यामागे काही वैज्ञानिक कारण आहेत. याची अनेकांना माहिती नाही. काही लोक याला परंपरेशी जोडतात. मात्र श्रावणात मांसाहार न करण्यामागेही काही महत्त्वाची वैज्ञानिक कारणं आहेत.

महत्वाचे पहिले कारण म्हणजे वातावरणातील बदल, या काळात पावसाळा ऋतू असतो. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होण्याची शक्यता असते. दरम्यान पावसाळ्यात आपली पचनशक्ती कार्यप्रणाली थोडी मंदावली असते. त्यामुळे मांस, मटन, मासे हे पदार्थ खाल्ल्यास ते पचायला जड जातात. यामुळे श्रावणात नॉनव्हेज पदार्थ टाळले जातात.

तसेच श्रावण महिन्यात प्राण्यांच्या प्रजननाचा काळ मानला जात असल्याने या काळात मासे व अन्य प्राण्यांची गर्भधारणा होत असते. दरम्यान या प्रजनन काळात मासेमारी सातत्याने होत राहिली तर माशांच्या प्रजाती धोक्यात येऊ शकते. हे देखील याचे कारण मानले जाते. मात्र अस काहीजण मानत नाहीत आणि याला परंपरेच्या गोष्टीची जोड देतात.

त्याच प्रमाणे पावसाळ्यात ओलसर व दमटपणा वाढलेला असल्याने अशा वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढत असतो. आणि अशा परिस्थितीत मांसाहार केल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी उद्भवू शकतात. त्यामुळे श्रावणात मांसाहार टाळला जातो.

Tags: Jalgaon newsआरोग्यश्रावण
Next Post
बळीराजा स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान

बळीराजा स्वखर्चाने भागवतोय गावकऱ्यांची तहान

ताज्या बातम्या

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add