• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हाधिकारी कार्यालयात ५ ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 1, 2024
in जळगाव जिल्हा
0
जिल्हाधिकारी कार्यालयात ५ ऑगस्ट रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जळगाव | दि.०१ ऑगस्ट २०२४ | प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, ५ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असेल आणि सदर अर्जासंबंधी एका महिन्याच्या आत तालुकास्तरावरुन कोणतेही उत्तर मिळाले नसेल, अशा वैयक्तिक हितसंबंधाबाबतच्या तक्रारी घेऊन लोकशाही दिनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

 


 

Next Post
लक्झरी व डंपरचा भीषण अपघात ; 16 प्रवाशी जखमी

लक्झरी व डंपरचा भीषण अपघात ; 16 प्रवाशी जखमी

ताज्या बातम्या

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन
खान्देश

सिंचन क्षेत्रातील दूरदृष्टी असलेले नेते म्हणजे अजितदादा! – अशोक जैन

October 25, 2026
जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !
गुन्हे

जळगावच्या कानळदा रोडवर मालवाहू वाहनाचा एक्सल तुटल्याने अपघात; १९ जण जखमी !

October 25, 2026
जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईची हत्या ; घटनेने खळबळ
गुन्हे

जेवण बनवून न दिल्याच्या रागातून आईची हत्या ; घटनेने खळबळ

October 25, 2026
किनगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार
गुन्हे

किनगावमध्ये आरएसएसच्या पथसंचलनाला विरोध; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार

October 25, 2026
‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार
जळगाव जिल्हा

‘स्टार सिनेमा’मध्ये आणखी दोन अत्याधुनिक स्क्रीन सज्ज; प्रेक्षकांसाठी मल्टिप्लेक्सचा विस्तार

October 24, 2026
जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन
क्रिडा

जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

October 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add