• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल..

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 31, 2024
in आरोग्य, गुन्हे, जळगाव जिल्हा, धार्मिक, मनोरंजन
0
विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल..

जळगाव शहरातील घटना

जळगाव | दि..३१ जुलै २०२४ | राहत्या घरी विवाहितेने दोरीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक ३० रोजी सायंकाळी ओमसाईनगर, आव्हाणे शिवार येथे घडली. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राणी श्यामकांत देशमुख (वय ४४) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहितेच्या आत्महत्येचे कारण कळाले नाही. राणी देशमुख, त्यांची दोन मुले दुर्गेश, दर्शन आणि पती श्यामकांत देशमुख असे कुटुंब ओमसाईनगरात वास्तव्य करतात.  देशमुख हे मुळ अडावद येथील रहिवासी आहेत. ते येथे एका कंपनीत कंपनीत कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे राणी यांचे पती मंगळवारी दि. ३० जुलै रोजी कामानिमित्त घराबाहेर गेले. दुपारी विवाहितेने घराचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.

संध्याकाळी पती घरी आल्यानंतर त्यांना दरवाजा बंद दिसला. त्यांनी आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता घटना समोर आली.

तत्काळ त्यांनी खबर तालुका पोलिस ठाण्यात दिली. माहिती कळताच पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह कर्मचारी रामकृष्ण इंगळे, अनिल फेगडे, अनिल मोरे यांनी धाव घेतली. विवाहितेचा मृतदेह उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. घटना कळताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Next Post
रावेर मध्ये  प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

रावेर मध्ये प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

ताज्या बातम्या

शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा
जळगाव जिल्हा

शिरसोलीत जीर्ण सार्वजनिक शौचालयाच्या त्रासामुळे नागरिक आक्रमक; तीव्र आंदोलनाचा इशारा

June 28, 2026
जुन्या भांडणातून तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
गुन्हे

जुन्या भांडणातून तरुणावर चॉपरने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 28, 2026
बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश
जळगाव जिल्हा

बहुप्रतिक्षित ‘रिंग रोड’ कामाचे थाटात भूमिपूजन; ​आमदार राजुमामा भोळेंच्या प्रयत्नांना यश

June 27, 2026
जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात
क्रिडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला आ. राजूमामा भोळे यांच्या उपस्थितीत सुरवात

June 27, 2026
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय
शैक्षणिक

शिक्षक पात्रता परीक्षा (TET) तूर्तास स्थगित; भिवंडीत प्रश्नपत्रिका लीक झाल्याने परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय

June 27, 2026
आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान
आरोग्य

आतड्यांना बसलेला जीवघेणा पीळ; वेळीच शस्त्रक्रियेमुळे ७८ वर्षीय वृद्धाला जीवदान

June 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group