• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बँक कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बँक कर्मचाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

जळगाव | दि. २८ जुलै २०२४ | अ‍ॅक्सिस बँकेच्या कर्मचाऱ्याला बँकेत कामावर असताना अचानक प्रकृती खराब झाल्याने घरी जावे लागले. मात्र त्याला हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच या तरुण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलीस घटनेची माहिती घेत होते.

अजितसिंग धनसिंग गिरासे (वय ३८, रा. स्टेट बँक कॉलनी, जळगाव,मूळ डोंगरगाव ता. शहादा जि. नंदुरबार) असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते पत्नी, १ मुलगा, १ मुलगी यांच्यासह राहत होते. ते यापूर्वी आयसीआयसीआय बँकेत कर्मचारी होते. फेब्रुवारी २०२४ ला ते अ‍ॅक्सिस बँकेत एरिया सेल्स मॅनेजर म्हणून रुजू झाले होते. दरम्यान, शनिवारी दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी जाण्यासाठी निघाले होते.

मात्र घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा जोरात झटका आला. त्यांना सुरुवातीला खाजगी रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.

Next Post
बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

बॅडमिंटन तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश

ताज्या बातम्या

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”
क्रिडा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी”

April 26, 2026
लघुपटांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार; ‘गंमत जंमत’चा दुसरा दिवस उत्साहात
जळगाव जिल्हा

लघुपटांच्या माध्यमातून बालमनावर संस्कार; ‘गंमत जंमत’चा दुसरा दिवस उत्साहात

April 25, 2026
जळगाव क्रिकेट लीगचा थरार: रविवारी रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीगचा थरार: रविवारी रंगणार ‘ग्रॅण्ड फायनल’; मालिकावीराला मिळणार ‘पल्सर’

April 25, 2026
दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

दुचाकी अपघातात गंभीर जखमी तरुणावर डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

April 25, 2026
JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!
क्रिडा

JCL T-20: २४२ धावांचा डोंगर सर करत ‘अमळनेर सुहास जायंट्स’ फायनलमध्ये!

April 25, 2026
‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार
जळगाव जिल्हा

‘महादेव हॉस्पिटल’मध्ये आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार

April 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group