• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामदास कॉलनीत कार व दुचाकीच्या अपघातात प्रौढाचा मृत्यू

घरी जाण्यासाठी निघाले असता वाटेतच घडली घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 14, 2024
in जळगाव जिल्हा
0
रामदास कॉलनीत कार व दुचाकीच्या अपघातात प्रौढाचा मृत्यू

जळगाव | दि. १४ जुलै २०२४ | शहरातील रामदास कॉलनीत शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कार व दुचाकीचा अपघात झाला. यात शास्त्री नगरात राहणारे निलेश केशव बारी (वय ४४, मूळ रा. शिरसोली) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

निलेश बारी हे आपल्या कुटुंबासह गिरणा टाकी परिसरातील शास्त्री नगरात राहत होते. दरम्यान रात्री ते सागर पार्ककडून दुचाकीने घराकडे जात असताना रामदास कॉलनीतील हनुमान मंदिराच्या गल्लीत अचानक समोर एक कार आली. यात दुचाकीस्वार निलेश बारी हे कार ला धडकले. ते कारच्या दरवाजावरील काचवर आदळल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. ते बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.

जखमी बारी यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पाटील यांनी त्यांना मयत घोषीत करण्यात आले. कारमधील लोक अहमदनगर येथील असून ते जळगावात लग्नासाठी आले होते. दरम्यान लग्न स्थळी जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.

Next Post
शेततळे कामाचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाखांत फसवणूक

शेततळे कामाचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली ४५ लाखांत फसवणूक

ताज्या बातम्या

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर
गुन्हे

नशामुक्ती आणि सायबर सुरक्षेसाठी जळगाव पोलिसांचा जागर

October 7, 2026
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश
जळगाव जिल्हा

अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी दिला प्लास्टिकमुक्तीचा संदेश

October 7, 2026
निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी
खान्देश

निर्माणाधीन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या कामाची सीईओ करिश्मा नायर यांनी केली पाहणी

October 6, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत
जळगाव जिल्हा

आमदार राजूमामा भोळे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत

October 6, 2026
बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह
गुन्हे

बैलांना पाणी पाजताना पाय घसारला अन्…; नदीत बुडलेल्या वृद्धाचा २४ तासांनंतर सापडला मृतदेह

October 6, 2026
सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा
कृषी

सेवा संकल्प अभियानातून आदिवासी महिलांना उद्योजकतेची दिशा

October 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add