• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक.. – करण पाटील

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2024
in राजकीय
0
शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व कार्यकर्त्यांनी हातात घेतलेली निवडणूक.. – करण पाटील

जळगाव, दि.२८ – जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील (पवार) हे आज धरणगाव तालुक्यातील पिंप्री, मोठी वाघळुद, पिंपळेसीम,सतखेडा,अंजनविहिरे, चावलखेडा, खामखेडा, वाकटुकी, दहिदुला, निंभोरा, बाभुळगाव, चमगाव, आहिरे.बु,सोनवद या गावांना प्रचारावेळी भेटी दिल्या.

या प्रचार दौऱ्यावेळी परिसरातील ज्येष्ठ शेतकरी, कष्टकरी, युवक, माता भगिनी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनी मिळून जळगाव लोकसभा मतदारसंघात मशाल पेटवण्याचा निर्धार करून करण दादा पाटील यांना प्रचंड मताधिक्यांनी विजय मिळवून देण्याचा निर्धार केला.

यावेळी करण दादा पाटील यांनी गावांना भेटी देतेवेळी जळगाव जिल्ह्यातील कापूस,केळी,उडीद, मूग, सोयाबीन या मुख्य पिकांचे उत्पादक शेतकऱ्यांची चर्चा करून शेती,माती व शेतकऱ्यांशी एकनिष्ठ राहून शेतकऱ्यांचे काम सोडवण्यासाठी कटिबद्ध राहो असे उपस्थित शेतकऱ्यांना आश्वासित केले. यावेळी गुलाबरावजी वाघ, निलेश चौधरी, प्रा.व्हि डी.पाटील, रवींद्र बिला पाटील, धनराज माळी, दिलीप पाटील, मनोज पाटील, जयदीप पाटील, दीप पाटील, बाळासाहेब पाटील, विजय सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, सुरेश पाटील ,सचिन धनगर,षनितीन पाटील, भूषण पाटील, संभाजी पाटील, सौरभ पाटील, विलास ननावरे, अरविंद देवरे, सुनील सोनवणे, नितीन वाघरे, चंद्रकांत बागुल, राजू वाणी, भुजबल पाटील, राजू पवार, नितीन सोनवणे, दिगंबर बडगुजर, समाधान पाटील, दीपक चौधरी, योगेश कोळी, जिजाऊराव पाटील, शालिक हरचंद पाटील, गुलाबराव पाटील, बाळकृष्ण पाटील, दत्तू पाटील, निंबा पाटील, शांताराम पाटील, दिलीप पाटील, राजेंद्र पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Next Post
मोदी सरकार पुन्हा आणणार.. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्धार

मोदी सरकार पुन्हा आणणार.. चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा निर्धार

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group