• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
संत ज्ञानेश्वर विद्यालयात पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन उत्साहात साजरी

जळगाव, दि.२४- मेहरुण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शनिवारी होळी व धुलिवंदन साजरी करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष तथा मेहरूणचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते पर्यावरणपूरक कचर्‍याची होळी पेटविण्यात आली. तसेच विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली.

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रसंगी मंचावर श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, मुख्याध्यापक मुकेश नाईक उपस्थित होते.

यावेळी होळी सणाचे महत्व उपशिक्षिका रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पर्यावरणपूरक कचऱ्याची होळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक व अर्चना नाईक यांच्या हस्ते पेटविण्यात आली. यावेळी परिसरातील महिलांनी पूजा-अर्चना करीत होळीला वंदन केले. दरम्यान विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक रंग खेळत धुलीवंदन साजरी केली. एकमेकांना रंग लावत विद्यार्थ्यांनी उत्साह आणला. प्रसंगी विद्यार्थिनीनी उत्कृष्ट नृत्य सादर करीत कार्यक्रमात रंगत आणली.

सूत्रसंचालन उपशिक्षिका शितल कोळी यांनी तर आभार उज्वला नन्नवरे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

ताज्या बातम्या

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी
गुन्हे

लाचखोर पोलीस नाईक बडतर्फ; शनिपेठ पोलीस निरीक्षकाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी

April 17, 2026
जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न
क्रिडा

जळगाव क्रिकेट लीग: जर्सी अनावरण आणि जल्लोषमय वातावरणात भव्य रॅली संपन्न

April 16, 2026
जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप
जळगाव जिल्हा

जळगावात अभाविपचा सामाजिक उपक्रम; डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त २५०० नागरिकांना शीतपेय वाटप

April 16, 2026
जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा ‘रेड अलर्ट’; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे निर्देश

April 16, 2026
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

April 16, 2026
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद
गुन्हे

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

April 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group