• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 27, 2024
in राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा शनिवारी विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळावा..!

जळगाव, दि.२७ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांचा जळगाव व रावेर लोकसभा तथा विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी यांचा “विचार विनिमय तथा मार्गदर्शन मेळाव्या”चे आयोजन शनिवारी करण्यात आले आहे. मिळाव्यात लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) सक्रिय झाला आहे. लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवाराबाबत प्रचार व राजकीय रणनीती बाबत मार्गदर्शन व विचारविनिमय हे या मेळाव्यात केले जाणार आहे. मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील उपस्थित असतील. कार्यक्रम शनिवार दि.३० मार्च सकाळी ११:०० वाजता, जळगावातील लाड वंजारी मंगल कार्यालय, आकाशवाणी चौक येथे होणार आहे.

तरी जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, युवक पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवती पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष संजय पवार, रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, अभिषेक पाटील यांनी केले आहे.

Next Post
‘रंगी रंगला श्रीरंग’ संगीत सभेचे आयोजन

'रंगी रंगला श्रीरंग' संगीत सभेचे आयोजन

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
खान्देश

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 8, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान
जळगाव जिल्हा

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 8, 2026
जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 
गुन्हे

जळगाव पोलिसांचा मोठा दणका; गणेशोत्सवापूर्वी १४ सराईत गुन्हेगार हद्दपार 

September 8, 2026
गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव जिल्हा

गणेशोत्सवासाठी जळगावात ५८ मंडळांना परवानग्या; एक खिडकी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add