• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

खा. उन्मेश पाटलांचा पत्ता कट ; भाजप लोकसभेची दुसरी यादी जाहीर

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 13, 2024
in राजकीय
0
खा. उन्मेश पाटलांचा पत्ता कट ; भाजप लोकसभेची दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, दि.१३- भारतीय जनता पार्टीने आज बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास २० मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान सर्वांचेच लक्ष लागलेल्या जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघासाठी रक्षा निखिल खडसे यांचे नाव निश्चित झाले असून जळगाव लोकसभा मतदार संघासाठी स्मिता उदय वाघ यांचे नाव भाजपने जाहीर केलेल्या यादीत झळकत आहे.

त्यामुळे जळगाव आणि रावेर मतदारसंघात कोणाची वर्णी लागणार या चर्चेला आता पूर्णविराम लागला आहे. मात्र जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना डच्चू देण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीची दुसरी यादी पुढीलप्रमाणे-
०१) नंदुरबार-डॉ. हिना गावित
०२) धुळे-डॉ. सुभाष भामरे
०३) जळगाव-स्मिता वाघ
०४) रावेर-रक्षा निखिल खडसे
०५) अकोला-अनूप धोत्रे
०६) वर्धा-रामदास तडस
०७) नागपूर-नितीन गडकरी
०८) चंद्रपूर-सुधीर मुंगंटीवार
०९) नांदेड-प्रतापराव चिखलीकर
१०) जालना- रावसाहेब दानवे
११) डिंडोरी-भारती पवार
१२) भिवंडी-कपिल पाटील
१३) मुंबई उत्तर- पियुष गोयल
१४) मुंबई उत्तर पूर्व- मिहिर कोटेचा
१५) पुणे-मुरलीधर किशन मोहोळ
१६) अहमदनगर- सुजय विखे पाटील
१७) बीड-पंकजा मुंडे
१८) लातूर-सुधाकर श्रृंगारे
१९) माढा- रणजीतसिन्हा निंबाळकर
२०) सांगली-संजयकाका पाटील

Next Post
उत्तर महाराष्ट्रात नारी शक्तीचा गौरव.. – डॉ.केतकी पाटील

उत्तर महाराष्ट्रात नारी शक्तीचा गौरव.. - डॉ.केतकी पाटील

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकीत जनरेटिव्ह एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंग राष्ट्रीय एफडीपीचा समारोप

August 5, 2026
मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद
Uncategorized

मन्यारखेडा तलाव प्रदूषण प्रकरण : १६ उद्योजकांना कारणे दाखवा नोटीस; त्रासाला कंटाळून तीन उद्योग पडले बंद

August 5, 2026
उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा
जळगाव जिल्हा

उज्ज्वलकुमार चव्हाण व मिलन म्हात्रे यांना ‘साथी गुलाबराव पाटील स्मृती पुरस्कार’ जाहीर; अमळनेरात २१-२२ ऑगस्टला सोहळा

August 4, 2026
सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’
शैक्षणिक

सायबर जनजागृती: प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उलगडले ‘हॅकरच्या मुखवट्यामागचे वास्तव’

August 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add