• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
February 15, 2024
in धार्मिक
0
संयुक्त अरब अमिरातीमधील बीएपीएस मंदिराच्या उद्गघाटन सोहळ्यास अशोक जैन यांची उभयता उपस्थिती

जळगाव, दि.१५ – संयुक्त अरब अमिराती (युएई) मधील अबूधाबी येथे भव्य बीएपीएस हिंदू मंदिराचे उद्घाटन परमपूज्य महंत स्वामी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १४ फेब्रुवारीला संपन्न झाले, या उद्घाटन सोहळ्यास जैन इरिगेशन सिस्टिम्स ली चे अध्यक्ष अशोक जैन हे ज्योती जैन यांच्यासह उभयता उपस्थित होते. भारतातून या कार्यक्रमासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते, अबुधाबी येथील या सोहळ्याला तेथील स्थानिक भारतीयांची संख्या लक्षणीय होती हे विशेष होते.

अबुधाबी मधील या हिंदू मंदिरात प्रत्येक शिखरावर रामायण, शिव पुराण, भागवत आणि महाभारतातील कथा तसेच भगवान जगन्नाथ, भगवान स्वामींनारायन, भगवान व्यंकटेश्वर आणि भगवान अयप्पा यांच्या कथांचे वर्णन करणारी कोरीवकाम आहेत. यासह या मंदिरात राधाकृष्ण, राम सीता, शंकर पार्वती या सह १६ विविध देवतांच्या आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात आल्या आहेत.

चिकाटी, बांधिलकी, आणि सहशीलतेचे प्रतिनिधित्व करणारे उंट, हत्ती सुद्धा शिल्पांमध्ये कोरण्यात आले आहेत, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश या ५ घटकांच्या सुसंवादाचे एक अद्वितीय चित्रण म्हणून ‘डोम ऑफ हार्मोनी’ बनवण्यात आले आहे

▪️‘अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा अनुभवल्यानंतर अबुधाबीतील श्री स्वामीनारायण मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले. बीएपीएस मंदिर म्हणजे वास्तूकलेचा अप्रतिम नमुना म्हणता येईल, मंदिरात प्रत्येक ठिकाणी शिल्पकलेतून साकारण्यात आलेल्या कथा पाहणे अविस्मरणीय आहे.

अशोक जैन
अध्यक्ष- जैन इरिगेशन सिस्टीम ली.

Next Post
स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add