• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

व्याभिचार करणाऱ्यांना कठोर शासन करा.. – सर्व धर्मियांची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 7, 2021
in सामाजिक
0
व्याभिचार करणाऱ्यांना कठोर शासन करा.. – सर्व धर्मियांची मागणी

जळगाव,  दि.07- पुणे येथे एका अल्पवयीन मुलीवर तेरा तरुणांनी अत्याचार केला. या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी जळगाव शहरातील सर्व धर्मीय विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

व्याभिचार करणाऱ्यांना जात-धर्म नसतो. त्यांना कठोर शासन करावे, त्यामुळे दुसरे कोणीही असे कृत्य करण्यास धजावणार नाही, सदर आरोपींविरुद्ध जलद न्यायालयात खटला चालवून 30 दिवसाच्या आत निकाल लावा व फाशीची शिक्षा द्या. तसेच या घटनेत ज्या लॉज मालकांनी जागा उपलब्ध करून दिली, तसेच ज्या रेल्वे स्टेशन परिसरात अनैतिक कृत्य केले तेथील जीआरपीएफ यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरदारीचे अध्यक्ष फारुक शेख, सल्लागार समितीच्या सदस्या निवेदिता ताठे, शिवसेना महानगराध्यक्ष जाकिर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस ममता तडवी, काँग्रेसचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, समाजवादी पार्टी महिला अध्यक्ष साजिया इक्बाल, जामा मस्जिदचे सय्यद चाँद, शिकलगर बिरादरीचे अन्वर खान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मोयनोद्दीन शेख, हिंदू मुस्लिम एकता फाउंडेशनचे अध्यक्ष युसूफ खान, जळगाव जिल्हा पोलीस बॉईज चे उपाध्यक्ष समीर शेख यांचा समावेश होता.

जिल्हाधिकारी यांच्या वतीने महसूल उपजिल्हाधिकारी शुभांगी भालोदे यांनी निवेदन स्वीकारले व आपल्या भावना शासनाला कळविण्यात येईल असे आश्वासन दिले.


 

Next Post
रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता शिमालेंचा गौरव

रोटरी जळगाव गोल्डसिटीतर्फे नेशन बिल्डर अ‍ॅवार्डने सुनीता शिमालेंचा गौरव

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 22, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
खान्देश

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 22, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
खान्देश

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
खान्देश

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add