• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विरोधकांनी केले विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 11, 2023
in राजकीय
0
विरोधकांनी केले विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन

नागपुर, दि.११ – केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. केंद्राने ही निर्यातबंदी तत्काळ हटवावी, कांद्याला व सोयाबीनला हमीभाव द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी आज सोमवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते, आमदार जयंत पाटील, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख, आ. सुनील भुसारा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी, आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना (उबाठा) आमदार भास्कर जाधव यांसह इतर आमदार उपस्थित होते.

Next Post
शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

शेतकऱ्यांसाठीच्या ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील कृषि परिसरात सर्जा-राजाप्रती कृतज्ञता

September 10, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add