• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

तांबापूरात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 6, 2021
in सामाजिक
0
तांबापूरात बांधकाम कामगार नोंदणी शिबीर संपन्न

जळगांव, दि. ०६ – येथील तांबापूर परिसरात बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या योजने बाबत नाव नोंदणी शिबिराचे आयोजन तांबापूर फाउंडेशन व मुमेंट फॉर पीस अँड जस्टीस यांच्यातर्फे सोमवारी करण्यात आले होते. या वेळी एकूण ८६ कामगारांनी नाव नोंदणी केली.

या प्रसंगी बांधकाम कामगार यांना बांधकाम मंडळा मार्फत मिळणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. नोंदणी केलेले सर्व अर्ज कामगार आयुक्त कार्यालयात जमा करण्यात येणार असून तांबापूर फाउंडेशन चे अध्यक्ष मतीन पटेल, मुमेंट फॉर पीस अँड जस्टिस चे आरिफ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज भरण्यात आले.

अनवर शेख, ईसा शेख सांच्या माध्यमाने खुदाई कामगार, बिल्ड़िंग पेंटिंग कामगार, गवंडी कामगार, वायरमन, प्लम्बिंग कामगार, सुतार कामगार, वेल्डिंग कामगार इत्यादी कामगारांचे अर्ज भरण्यात आले. फहीम पटेल, राजू पटेल, अशफाक देशपांडे, राजु पटेल, अल्फेज़ पटेल, नुरेजमिल पटेल यांनी सहकार्य केले.

Next Post
प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळगांव जिल्हा सरचिटणीसपदी पंकज पाटील

प्रहार जनशक्ती पक्षाच्या जळगांव जिल्हा सरचिटणीसपदी पंकज पाटील

ताज्या बातम्या

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
शिक्षकदिनी जिल्हा परिषदेतर्फे १५ आदर्श शिक्षकांना मिळणार पुरस्कार
खान्देश

जि.प.च्या १५ शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

September 4, 2026
त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण
जळगाव जिल्हा

त्रिवेणी समूहातर्फे ‘श्रावण सरी’चे आयोजन; विशेष सन्मानांसह कलागुण, खेळांचे होणार सादरीकरण

September 4, 2026
भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक
गुन्हे

भुसावळात बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तुल आणि २ जिवंत काडतुसांसह तरुणाला अटक

September 3, 2026
जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी
Uncategorized

जळगावात युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद! १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

September 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add