• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी वाजतगाजत काढली वृक्ष दिंडी ; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

विद्यार्थ्यांनी केला वृक्ष संवर्धनाचा संकल्प

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 5, 2023
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
विद्यार्थ्यांनी वाजतगाजत काढली वृक्ष दिंडी ; श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा उपक्रम

जळगाव, दि.०५ – मैत्रीदिनानिमीत्त विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांशी मैत्री व्हावी म्हणून मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झाडांचे महत्व शिक्षकांनी सांगितले. तसेच शाळेच्या परिसरातुन वाजतगाजत वृक्षदिंडी काढण्यात आली.

मैत्री दिनानिमित्त झाडाशी मैत्री व्हावी म्हणून विद्यार्थ्यांकडून वृक्ष संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. पुढल्या फ्रेंडशिप डे येईपर्यंत वर्षभराच्या काळात पर्यावरणाचा विचार करता शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन सुद्धा करणार आहोत, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. औषधी झाडे, फुले फळांची झाडे, वड, साग, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर यासारखे वृक्षांची रोपे लावण्यात आली.

यावेळी परिसरात विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षांचे महत्व सांगत परिसर पर्यावरणमय केले. यानंतर मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना झाडाचे महत्व सांगितले. कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Next Post
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाटककार शंभू पाटलांना जाहीर

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार नाटककार शंभू पाटलांना जाहीर

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add