• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भरदिवसा गोळीबाराने जळगावकर हादरले

छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरात नागरिकांमध्ये दहशत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 17, 2023
in गुन्हे
0
भरदिवसा गोळीबाराने जळगावकर हादरले

जळगाव, दि.१७ – शहरातील छत्रपती शिवाजीनगर हुडको परिसरात आज सोमवारी दिवसाढवळ्या एकाने हवेत गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलायं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

छत्रपती शिवाजीनगराती हुडको भागात कुठल्यातरी जुन्या वादातून भांडण सुरू होते. या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान वाद घालणार्‍यांपैकी एकाने हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली.

या संदर्भातील माहिती पोलिसांना समजतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. व गोळीबार करणाऱ्या संशयित दीपक बागुल याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकाराची पोलीसांच्या वतीने कसून चौकशी करण्यात येत आहे. संशयित हा एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून त्याला सध्या जामीनावर सोडण्यात आले होते. अशी प्राथमीक माहिती समोर येत आहे.

Next Post
शिवसेनाच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

शिवसेनाच्यावतीने किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add