• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कमलाकर माळी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 29, 2023
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
कमलाकर माळी सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

रावेर, दि.२९ – तालुक्यातील मोठे वाघोदा येथील रहिवासी पत्रकार तथा कवी व सामाजिक क्षेत्रात काम करणारे कमलाकर माळी यांना छत्रपती संभाजीनगर येथे सुलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कवी मंगलदास मोरे लिखीत बहरलेला निसर्ग पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अबुल कलाम आझाद संशोधन केद्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सेवा गौरव पुरस्कार २०२३ ने गौरवण्यात आले.

यावेळी सन्मानचिन्ह शाल श्रीफळ भेट देण्यात आले. हा पुरस्कार सहाय्यक पोलिस निरिक्षक दामिनी पथक छ.संभाजीनगर ग्रामीण.आरती जाधव व वर्षा व्हगाडे स.पो.नि.यांच्या हस्ते देण्यात आला. गावात मोफत नेत्र शिबीर, रक्तदान शिबिर, गाव फलक, ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने मोफत वाचनालयची सोय, कोवीड मध्ये मोफत मास्क वाटप तसेच व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातुन विविध उपक्रम माळी राबवित असतात.

अशा विविध सामाजिक कार्यामुळे त्यांची या पुरस्कारासाठी संस्थेचे अध्यक्ष सुमीत पंडीत यांनी निवड केली. कार्यक्रमाप्रसंगी आला बाबूराव फेम सुरेश कांबळे, प्रा.विष्णू सुरासे (हास्य कवी), कवियत्री उज्वला बागुल, डॉ. तेजस्वी तुपसागर, संस्थेचे अध्यक्ष सुमीत पंडीत, पुजा पंडीत, भरत आर कल्याणकर, प्रा. बालाजी कांबळे, ज्युनिअर चार्ली सोमनाथ स्वभावणे, कल्पेश पंडीत, चेतन पाटील उपस्थित होते. दरम्यान कमलाकर माळी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Tags: Kamlakar maliRaver
Next Post
आषाढी एकादशी निमीत्त अनुभूती स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

आषाढी एकादशी निमीत्त अनुभूती स्कूलमध्ये पालखी सोहळा उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात
क्रिडा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२६ उत्साहात

September 17, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
खान्देश

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ

September 17, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 17, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
जळगाव जिल्हा

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 17, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
जळगाव जिल्हा

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 17, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 17, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add