• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राज्यस्तरीय फिन्सस्विमिंग स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाचे वर्चस्व

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 15, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
राज्यस्तरीय फिन्सस्विमिंग स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाचे वर्चस्व

जळगाव, दि.१५ – पहिली महाराष्ट्र राज्य फिन्स स्विमिंग चॅम्पियनशिप २०२३ दिनांक ११ जून रोजी बालेवाडी क्रीडा संकुल पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेत जळगावातील पोलीस जलतरण तलावाच्या जलतरणपटूंनी १७ पदक मिळवत स्पर्धेत आपले वर्चस्व राखले.

दरम्यान जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी विजय स्पर्धकांचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक ( गृह) संदीप गावीत, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस वेल्फेअर निरीक्षक सुनंदा पाटील यांनी देखील स्पर्धकांचे अभिनंदन केले.

या स्पर्धेत पुरुष व महिला गटात हर्षवर्धन लिलाधर महाजन ३ मेडल, धनश्री राजीव जाधव ४ मेडल तर १७ वर्षाखालील मुले- ओम रवींद्र चौधरी ३ मेडल, हर्षल रामदास भोस २ मेडल, १५ वर्षाखालील मुले‌- विमलकीर्ती किशोर मेढे १ मेडल, वैजयंती सुरज दायमा १ मेडल, १३ वर्षाखालील मुले व मुली- तेजस भागवत चौधरी १ मेडल, विराज विवेकानंद साळवे १ मेडल, अथर्व शैलेश चव्हाण १ मेडल, कुमुदिनी सुरज दायमा १ मेडल, श्रुती चंद्रशेखर शिंपी १ मेडल, कादंबरी चंद्रकांत चौधरी १ मेडल, ११ वर्षाखालील मुले – किष्णव विवेकानंद साळवे १ मेडल आदी जलतरणपटू सहभागी झाले होते.

Next Post
अल्पवयीन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!
जळगाव जिल्हा

भुसावळात ‘गुणगौरव यशोत्सव’ उत्साहात; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

June 8, 2026
खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे
कृषी

खरीप पेरणीची घाई नको; ‘अल नीनो’च्या संकटात ‘बीबीएफ’ तंत्रज्ञान ठरणार वरदान.. -जिल्हाधिकारी रोहन घुगे

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य
आरोग्य

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांच्या पुढाकाराने बदलले आयुष्य

June 6, 2026
‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!
जळगाव जिल्हा

‘गोदावरी फाउंडेशन’च्या विविध विद्याशाखांमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात; वृक्षारोपण व प्लास्टिकमुक्तीचा संकल्प!

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन
कृषी

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group