जळगाव, दि. ०४ – समस्त लाड वंजारी समाज श्री राम मंदिर संस्था मेहरूण व वंजारी युवा संघटना जळगाव जिल्हा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजित केलेला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी आपल्या पाल्यांचे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्याचे मार्कशीट खाली दिलेल्या पत्त्यावर जमा करायचे आहेत. म्हणजे आयोजकांना कार्यक्रमाचे नियोजन लवकरात लवकर करणे सोपे जाईल.
मार्कशीट जमा करण्याचे ठिकाण –
नमस्कार मॉल, पाणीपुरवठा ऑफिस जवळ, मेहरूण.
चंदुलाल फोटो स्टुडिओ, निरंजन मेडिकल,श्यामा फायर कॉम्प्लेक्स, जळगाव
चिंचोली – सागर घुगे, आनंदा घुगे
एरंडोल – सुरेश वंजारी
तळेगाव- जितेंद्र बबन घुगे
वाकडी- संतोष वंजारी
जामनेर- किशोर पाटील, जितू काळे, कैलास पालवे
मालदाभाडी- अजय नाईक, गजानन नानोटे
बोदवड- आनंदा पाटील, विजय पालवे, अमोल नाईक
मुक्ताईनगर- कैलास वंजारी, देवानंद वंजारी
पिपळा- विकास चाटे
सामरोद- राहुल पालवे
मोयखेडा दिगर- सुनील नानोटे, संदीप काळे
अंतुर्ली- वैभव काळे, विलास काळे
हरताळा- अनिल काळे
वरणगाव- राहुल वंजारी, रमेश पाल्लवे
तरी लवकरात लवकर आपल्या पाल्यांचे गुणपत्र दिलेल्या पत्त्यावर जमा करावे असे आवाहन आयोजक समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, वंजारी युवा संघटना जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केले आहे.