• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फापोरे बु. साठवण बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाया

पाणी टंचाई निर्माण झाल्यास जबाबदार कोण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 2, 2021
in जळगाव जिल्हा
0
फापोरे बु. साठवण बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी जातेय वाया

गजानन पाटील | अमळनेर, दि.02- फापोरे बु. ता.अमळनेर येथील साठवण बंधाऱ्यातून पाट्या अभावी लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने भविष्यात नदी काठावरील गावांना पाणी टंचाई निर्माण होण्याचीी शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे पाणी डोळ्यादेखत नदीतुन वाहून जात असल्याने नदी काठावरील गावातील नागरीकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

येथील साठवण बंधाऱ्यास कामाची प्रशासकीय मान्यता ही मृद व जलसंधारण विभागाकडील विशेष निधी सन 2018 – 19 या वर्षाच्या उपलब्ध झालेल्या निधीतून करण्यात आली होती. सदर लेखाशिर्ष शासनाने मार्च 2020 पासून बंद केल्यामुळे या लेखाशीर्षाखाली शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही. काम ठेकेदाराने पूर्ण केलेले असून संबधीत ठेकेदाराला कामाचा मोबदला मिळत नसल्याने साठवण बंधाराच्या पाट्या टाकल्या जात नाहीत.

मागील जून, जुलै महिन्यात तालुक्यात पाऊस न झाल्याने सर्वत्र पाणी टंचाई जाणवू लागली होती. मात्र ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला चांगला पाऊस झाला. दरम्यान तामसवाडी येथील धरण पूर्णता भरल्याने नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमूळे नदी काठावरील फापोरे बु. कन्हेरे, फापोरे खु, बिलखेडा या गावाना भविष्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न गावातील नागरीक करीत आहे.

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatअमळनेर
Next Post
शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

शासकीय वाहन चालक संघटनेतर्फे रक्तदान शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add