• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मराठी प्रतिष्ठानच्या स्वयंनिर्भर योजनेअंतर्गत महिलांसाठी विनामूल्य कपडे ईस्त्री प्रशिक्षण

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 11, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
मराठी प्रतिष्ठानच्या स्वयंनिर्भर योजनेअंतर्गत महिलांसाठी विनामूल्य कपडे ईस्त्री प्रशिक्षण

जळगांव, दि. ११ – शहरामधील गरजू महिलांना आर्थिक संपन्नता यावी व घरी राहून करता येईल असे कपडे ईस्त्री चे प्रशिक्षण मराठी प्रतिष्ठान च्या माध्यमातून विनामूल्य देण्यात येणार आहे. तसेच गॅस ईस्त्री-गॅस सिलेंडर-कपडे ईस्त्री करीता लागणारे लाकडी टेबल या वस्तू घेण्याकरिता पन्नास हजार रुपयांचे कर्ज बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मराठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गॅस ईस्त्री, गॅस हंडी, ईस्त्री टेबल खरेदी केले जाणार असून पॅन्ट, शर्ट, साडी यांची दर्जेदार ईस्त्री कशी करावी, कॉटन कपड्याची ईस्त्री करताना कोणती युक्ती वापरावी, सिंथेटिक कपडे ईस्त्री करताना कोणती काळजी घ्यावी, दर्जेदार व कडक ईस्त्री कशी करावी असे प्रशिक्षणाचे स्वरूप असेल.

घराबाहेर न जाता घरी करता येईल असा कपडे ईस्त्री करण्याचा व्यवसाय महिलांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळवून देईल. बचत गटाच्या महिला, बेरोजगार महिला, शहराच्या दूरवर असलेल्या कॉलनी मधील महिला यांना प्राधान्य असेल. सुरवातीला पन्नास महिलांना प्रशिक्षण दिले जाईल. विनामूल्य प्रशिक्षण नाव नोंदणीसाठी जमील देशपांडे, गणपती नगर, विजय कुमार रामदास, नवी पेठ जळगांव येथे आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स सह संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

Next Post
मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन

मेहरुणमध्ये हरिनाम कीर्तन सप्ताह, भागवत कथेचे १५ नोव्हेंबरपासून आयोजन

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात
गुन्हे

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्मार्ट इंडिया हॅकाथॉन उत्साहात

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी
खान्देश

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती
खान्देश

बोगस हजेरी, कामगारांच्या पिळवणुकीची तक्रार; स्वच्छता निरीक्षकाची मूळ पदावर गच्छंती

September 16, 2026
उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 
जळगाव जिल्हा

उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा जिल्हाधिकारी 

September 16, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

गुलाल अंगावर टाकल्याचा जाब विचारला अन् भावांवर दगडफेक

September 16, 2026
टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू
गुन्हे

टायर फुटल्याने ४०७ मालवाहू टेम्पोचा अपघात; दोन हमालांचा जागीच मृत्यू

September 16, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add