• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान मिळणार !.

परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 27, 2021
in जळगाव जिल्हा
0
पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांना सानुग्रह अनुदान मिळणार !.

जळगाव, (जिमाका) दि. 27 – कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने ऑटोरिक्षा परवानाधारकांना राज्य शासनातर्फे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहिर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे.

तथापि, ज्या ऑटोरिक्षा धारकांचे अर्ज नामंजूर/रद्द करण्यात आलेले आहेत. अशा ऑटोरिक्षा परवानाधारकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे समक्ष परवाना विभागात शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 यादरम्यान संपर्क साधून आवश्यक बाबींची पुर्तता करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

ऑटोरिक्षा परवानाधारक यांचे मुळ आधारकार्ड बँकेशी संलग्न असलेले आणावेत. आज रोजी वैध असलेला ऑटोरिक्षा परवाना, योग्यता प्रमाणपत्र, मुळ नोंदणी प्रमाणपत्र, मुळ अनुज्ञप्ती, बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक आदि कागदपत्रे सोबत आणावीत. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

Tags: ऑटो रिक्षासानुग्रह अनुदान
Next Post
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांसह पालकांचे समुपदेशन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात
क्रिडा

जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात

September 30, 2026
रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्ण; यश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड
क्रिडा

रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्ण; यश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड

September 29, 2026
जामनेर येथे तेली समाज पंच मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
शैक्षणिक

जामनेर येथे तेली समाज पंच मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

September 29, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
जळगाव जिल्हा

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 29, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add